सातबारा Watch

← अकोले

Ferfar #1999 · अकोले

मुळ्शी, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
344
Talathi
अनिता रविंद्र भोरपे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहुन घेणार : पौड विविध कार्यकारी सेवा सह सोसा ली, मु.पो.पौड, ता.मुळशी, जी.पुणे लिहुन देणार : प्रशांत रामचंद्र वाल्हेकर रा. अकोले यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 344 क्षेत्र 2.8700 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. सदरचा अर्ज ई हक्क प्रणाली मार्फत प्राप्त झाला असे.