Ferfar #10034 · पिरंगुट
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1198
- Talathi
- शितल श्रीधर खराद
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.हनो/155/एसआर/34/2026
आदेश दिनांक : 14/08/2026
मा.तहसिलदार सो.ता.मुळशी (पौड) यांचे न्यायालयातील आदेश केस क्र.हनो/155/एसआर/34/2026 दि.14/08/2026 महाराष्ट्र जमिन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या दुरुस्ती व सुस्थितीत ठेवणे,1971 यातील नियम -31 अन्वये व महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम.1966 चे कलम -155 अन्वये मौजे- पिरंगुट ता.मुळशी जि.पुणे येथील गट क्र.1198 च्या 7/12 सदरी दाखल फेरफार क्र.2926 व 4701 नुसार तसेच हस्तलिखित 7/12 नुसार सदर मिळकतीचे 7/12 सदरी सुर्यकांत ज्ञानोबा भिकुले,दिलीप हरी आटाळे,राहुल प्रभाकर आटाळे, सचिन प्रभाकर आटाळे यांचे नावापुढे 0 हे 02 आर क्षेत्रा ऐवजी 0 हे 01.50 आर क्षेत्र तसेच 7/12 उताऱ्याच्या कब्जेदार सदरी चंद्रकांत कोंडीबा भिकुले यांचे नाव दाखल करून 0 हे 00.50 आर क्षेत्र दाखल करण्यात आले असे.
मा.तहसिलदार सो.ता.मुळशी (पौड) यांचे न्यायालयातील आदेश केस क्र.हनो/155/एसआर/34/2026 दि.14/08/2026 आदेशानुसार 7/12 सदरी नोंद केली असे.आदेशाची प्रत दप्तरी दाखल असे.