सातबारा Watch

← पिरंगुट

Ferfar #10040 · पिरंगुट

मुळ्शी, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
138/2
Talathi
शितल श्रीधर खराद
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मा.तहसिलदार सो.ता.मुळशी (पौड) यांचे कडील पत्र क्र.हनो/कावि/2089/2026 दि. 30/09/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसुल संहिता,1966 चे कलम 149,150 चे प्रचलित नियमानुसार मौजे- पिरंगुट ता.मुळशी जि.पुणे येथील गट क्र.138/2 चे 7/12 सदरी असलेल्या फेरफार क्र.2651 नुसार लिहुन देणार:- पद्माकर अमृत आजगावकर,मे.पंडित आजगावकर असोसियटस तर्फे भागीदार तर्फे कु.मु. म्हणून बाळासाहेब सोपानराव पवळे (खाता क्रमांक 186) रा. पिरंगुट यांचे गट/सर्व्हे क्रमांक 138/2 एकूण क्षेत्र 0 हे 49.50 आर पैकी 0 हे 01 आर हे त्यांनी लिहुन घेणार :- प्रितेश महादेव पारखी (खाता क्रमांक 13023 ) रा. पिरंगुट गट/सर्व्हे क्रमांक 138/2 मधील एकूण क्षेत्र 0 हे 01 आर मा.दे.- बाळासाहेब सोपानराव पवळे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. मुळशी जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2125 दिनांक 31/03/2001 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- घेऊन खरेदी दिली असे. मा. तहसिलदारसो. ता. मुळशी (पौड) यांनी दिलेल्या उपरोक्त पत्रानुसार इतर हक्कातील खरेदीदराचे नाव कब्जेदार सदरी घेण्यासाठी नव्याने फेरफार घेणेत यावा. या नोंदीमुळे कब्जेदार सदरी असलेल्या व्यक्तींच्या हितसंबंधावर परिणाम होत असल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 149-150 मधील विहीत प्रक्रियेचा अवलंब करून नोंद प्रमाणित करण्यात यावी व त्यानंतर गाव नमुना 7/12 मध्ये कब्जेदार सदरी खरेदीदाराचे नाव नमूद करणेबाबत पत्र प्राप्त झालेने मौजे पिरंगुट, ता.मुळशी, जि.पुणे येथील स./ग.न.138/2 चे 7/12 सदरी खरेदीदस्त क्र.2125/2001 ची नोंद घेऊन लिहून घेणार यांचे नाव इतर हक्कातून कमी करून कब्जेदार सदरी दाखल केली असे.सदर पत्रानुसार 7/12 सदरी नोंद केली असे.पत्राची प्रत दप्तरी दाखल असे