सातबारा Watch

← कासारअंबोली

Ferfar #4937 · कासारअंबोली

मुळ्शी, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2025-05-27
Objection until
2025-06-11
Certified
—
Gat / Survey
168, 215, 221, 317, 342, 368
Talathi
प्रदीप सदाशिव चोरमले
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/05/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/05/2025 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र आरटीएस/अपील क्र 486/2023 आदेश दिनांक : 28/02/2025 मा. उपविभागीय अधिकारी सो उपविभाग मावळ-मुळशी(पौड) यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र आरटीएस/अपील क्र 486/2023 अन्वये मौजे कासारअंबोली ता.मुळशी जि. पुणे येथील गट नं. 168, 215, 221, 317, 342, 368 या जमीन मिळकतीचे कब्जेदार सदरी फेरफार क्र 1111 रद्द करनेबाबतचा आदेश प्राप्त झाला त्यानुसार सुरेश धोंडीबा शिंदे व इतर यांची नावे कमी करून पार्वतीबाई धोंडीबा शिंदे यांचे नाव दाखल केले असे. आदेशाच्या प्रतीवरून नोंद केली असे. आदेश दफ्तरी दाखल असे