Ferfar #5308 · कासारअंबोली
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1001
- Talathi
- प्रदीप सदाशिव चोरमले
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
वैशाली बबन तुपे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 1001 चे ७/१२ सदरी ओंकार बबन तुपे , पूजा बबन तुपे व पोर्णिमा बबन तुपे यांना अ.पा.क. आई वैशाली तुपे करिता ही अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. सदर नोंद अर्जावरून , जन्माचे पुरावे यावरून केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.