Ferfar #2721 · शेरे
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- अनिता रविंद्र भोरपे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
तहसिलदार, मुळशी (पौड) जिल्हा पुणे यांचे न्यायालयातील कामकाज केस क्रमांक हनो/एसआर/155/511/2025 दिनांक 15/06/2026 अन्वये मंडळ अधिकारी पौड यांचा अहवाल व वारसनोंद फेरफार क्र. १२३ नुसार, मौजे शेरे ता. मुळशी जि.पुणे येथील गट नं./स.नं.१३१ मधील खाते क्रमांक ११०३१ मध्ये कलाबाई सोनबा लोहकरे ऐवजी कृष्णाबाई सोनबा लोहकरे हे नाव ७/१२ सदरी दाखल करणेत असे. आदेशावरुन नोंद केली असे. आदेश दप्तरी दाखल असे.