Ferfar #5939 · उरवडे
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मीरा भाऊसाहेब बोराडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
फ्रेझ अॅटो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार अशोक जगदिशचंद्र आहुजा यांनी अर्ज दिला की, भागीदार सुमित ओमप्रकाश आहुजा यांनी भागीदारी संस्थेमधून रिटायरमेंट घेतलेली आहे. त्या संदर्भात सुमित ओमप्रकाश आहुजा, हरविंदर मुकतारसिंग व अशोक जगदिशचंद्र आहुजा यांच्यामध्ये रिटायरमेंट डीड दि. १२/०१/२०२३ रोजी झालेले आहे व सदर भागीदारी संस्थेत हरविंदर मुकतारसिंग व अशोक जगदिशचंद्र आहुजा हे भागीदार म्हणून कायम आहेत. त्यानुसार पार्टनरशिप डीड ऑफ रिटायरमेंट नुसार सुमित ओमप्रकाश आहुजा यांचे नांव ७/१२ वरून कमी केले असे. अर्ज, पार्टनरशिप डीड ऑफ रिटायरमेंट, पार्टनरशिप डीड व निबंधक भागीदारी संस्था (म.रा.) यांचे कार्यालयाकडील अर्ज क्र. RFOP20230100154 व नोटीस यावरून ७/१२ वरील भागीदार सुमित ओमप्रकाश आहुजा हे नांव कमी केले असे. ७/१२ चे इतर अधिकार मध्ये फेरफार क्र. २७४९ नुसार मे. शॉप अँड मॅन्यु. कंपनी, नों.क्र. ४११०३८/एस/४४९ यांचेवर विक्रीकर उपायुक्त यांजकडील थकबाकी बोजा र.रू. ३४३६५००/- चा नमुद आहे.
393/प्लॉ./नं.1