Ferfar #1777 · कोंढूर
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/अ
- Talathi
- गवते रोहित अशोक
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : मा.तहसीलदार सो. मुळशी
आदेश क्रमांक : कु.का.क/70 ब/एस आर/09/2026
आदेश दिनांक : 18/08/2026
मा.तहसीलदार सो मुळशी यांचेकडील आदेश क्रमांक कु.का.क/70 ब/एस आर/09/2026 दिनांक- 18/08/2026 अन्वये मौजे कोंढुर तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील जमीन गट क्रमांक 82/अ,क्षेत्र 00 हे 65.80 आर,आकार 01 रु 37 पैसे या मिळकतीच्या सातबारा चे इतर हक्कातील कुळ भागुजी विठुजी कोंढरे यांचे पोकळीस्त नावाची नोंद कमी करण्यात येत आहे.
आदेशावरून नोंद घेतली असे.