Ferfar #12366 · सुस
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 128/1/अ/1
- Talathi
- शरद सुदाम सानप
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : हनो/एस आर/अभि/15/2026
आदेश दिनांक : 18/08/2026
मा.तहसिलदार साहेब मुळशी (पौड) यांचे कडील आदेश केस क्र.हनो/एस आर/अभि/15/2026 दि. 18/08/2026 अन्वये अर्जदार यांचा अर्ज मान्य करणेत येत आहे.मौजे सुस ता.मुळशी जि.पुणे येथील स.नं. 128/1/अ/1 या मिळकतीचे 7/12 सदरी अरुण अनिल अभ्यंकर व स्नेहल अरुण अभ्यंकर यांचे नावापुढील सामाईकातील लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे. 18.16 आर. अधिक पो.ख. 00 हे. 0640 आर. क्षेत्र या एकत्रीत दाखल असलेल्या क्षेत्राची नोंद नमुद 7/12 सदरी खरेदी दस्तानुसार नोंदविणेत आलेल्या फेरफार क्र. 9368, 9663,9664, 9798, 9799, 9889 या नोंदी 7/12 सदरी स्वतंत्र रित्या नमुद करणेत यावे असा आदेश प्राप्त झालेने नोंद केली असे. आदेश दप्तरी दाखल असे.