सातबारा Watch

← म्हांळुगे

Ferfar #5251 · म्हांळुगे

मुळ्शी, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
59/2/8
Talathi
योगेश शिवाजी घोडके
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शुभम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे अधिकृत अधिकारी केतन सुदाम वाल्हेकर गहाणखत लिहुन देणार : विजय लक्ष्मण पाडळे रा. म्हांळुगे यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 19 यांचेकडील दस्त क्रमांक 28121-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/2/8 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय लक्ष्मण पाडळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.