सातबारा Watch

← बावधन खुर्द

Ferfar #7201 · बावधन खुर्द

मुळ्शी, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
गणेश शशिकांत प्रभाळे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 घोषणापत्र:- वामन गणेश पॅराडाईज तर्फे चेअरमन श्रीपाद भिमराव कुलकर्णी यांनी अर्ज केला कि,लिहून देणार विवेक वामनराव शिंदे २)मे.शिंदे ब्रदर्स तर्फे प्रो.प्रा.विवेक वामनराव शिंदे रा.6 समता सोसायटी,भोसले नगर पुणे यांनी लिहून घेणार :-वामन गणेश पॅराडाईज यांना मौजे बावधन खुर्द ता.मुळशी जि.पुणे येथील सर्वे क्र.14/2,3,4 आणि 16/1,2 प्लॉट नं.142 सद्यस्थितीत स.क्र.14/2 प्लॉट नं.142 यांसी क्षेत्र 474 चौ.मी. या मिळकतीवरील वामन गणेश पॅराडाईज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीचे दुय्यम निबंधक हवेली(4)यांचेकडील दस्त क्र.2808/2015 दि.05/03/2015 नुसार डिक्लरेशन डीड करून दिले असे.सबब अर्ज व दस्ताची प्रमाणित प्रत पाहून नोंद केली असे. 14/2/प्लॉट/नं.142