Ferfar #7565 · बावधन बुद्रुक
मुळ्शी, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 21/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/09/2026अर्जदार अशोक आनंदा दगडे यांनी अर्ज दिला की ,मा.उपविभागीय अधिकारी मावळ -मुळशी उपविभाग पुणे यांचेकडील आदेश क्र.आरटीएस अपिल क्र.1326/2025 दिनांक 8/04/2026 रोजीच्या आदेशान्वये आपिलार्थी यांच्या नोंदणीकृत हक्कसोडपत्राची नोंद गाव दप्तरी नव्याने घेवून ती महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 व 150 अन्वये निर्गत करावी आसा आदेश झालेने हक्कसोड लिहुन देणार:-शकुंतला दत्तु भुंडे (खाता क्रमांक :- 620) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 26/3, 26/4, 31/1/अ/1 हक्कसोड लिहुन घेणार:- शंकर आनंदा दगडे, संतोष आनंदा दगडे अशोक आनंदा दगडे यांना सह दुय्यम निबंधक हवेली 23 यांचेकडील दस्त क्रमांक 11643-2023 दिनांक 03/05/2023 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. आदेशावरून नोंद केली असे, हक्कसोड पत्र, आदेश दप्तरी दाखल.