Ferfar #7573 · बावधन बुद्रुक
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 333/4
- Talathi
- वैशाली नामदेव मोरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - येस बँक लिमिटेड शाखा शिवाजीनगर, पुणे
गहाणखत लिहुन देणार : बाळु ज्ञानु दगडे ,राजु ज्ञानु दगडे ,शांताबाई ज्ञानु दगडे रा. बावधन बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक हवेली 4 (कोथरूड) यांचेकडील दस्त क्रमांक 22480-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 75000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 333/4 क्षेत्र 0.1475 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु ज्ञानु दगडे ,राजु ज्ञानु दगडे ,शांताबाई ज्ञानु दगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 75000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.