सातबारा Watch

← बावधन बुद्रुक

Ferfar #7580 · बावधन बुद्रुक

मुळ्शी, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
348/4, 351
Talathi
वैशाली नामदेव मोरे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस/2/अ/451/2026 आदेश दिनांक : 01/09/2026 मा. अपर जिल्हाधिकारी साहेब पुणे यांचेकडील आदेश केस क्र आरटीएस/2/अ/451/2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे अपिलार्थी व जाब देणार यांच्यामध्ये दिनांक 15/5/2025 रोजी झालेल्या तडजोड पुरशीस नुसार प्रस्तुतचे अपिल कामकाजातून काढून घेतले असल्याने ते कामकाजातून काढून टाकण्यात येत आहे. आपिलार्थी यांचे नाव ग.नं. 351 या मिळकतीस व जाब देणार यांचे ग.नं. 348/4 या मिळकतीस नोंद घेणेत यावी असा आदेश झालेने सर्व्हे नंबर 351 या मिळकतीस कब्जेदार सदरी दाखल असलेले बाबू सखाराम कांबळे यांचे नाव कमी करुन सह दुय्यम निबंधक (वर्ग 2) हवेली 11 यांचेकडील दस्त क्रमांक 2339/2011 दिनांक 14/03/2011 अन्वये राहुल आनंदा कांबळे यांचे नाव मृत्युपत्रानुसार दाखल केले. अर्जालगत आदेश, मृत्युपत्राची प्रत, मृत्यू दाखला इत्यादी कागदपत्रे आलेवरुन नोंद करुन कागदपत्र दप्तरी दाखल केले.