Ferfar #18965 · वाकड
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 110/4/2
- Talathi
- अमोल देवाजी ठिंगळे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - स्टेट बैंक ऑफ इंडीया आयएफबी कासारवाडी
गहाणखत लिहुन देणार : नवीन गोबिंद अजवानी ,प्रितिश नवीन अजवानी ,सागर सुनिल अजवानी ,सुनिल गोबिंद अजवानी रा. वाकड यांनी दुय्यम निबंधक हवेली 13 (एरंडवणा) यांचेकडील दस्त क्रमांक 27111-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110/4/2 क्षेत्र 1.2823 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवीन गोबिंद अजवानी ,प्रितिश नवीन अजवानी ,सागर सुनिल अजवानी ,सुनिल गोबिंद अजवानी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
सुनील रघुनाथ गायकवाड (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार - एलजीए व्हेंचर्स एल एल पी तर्फे भागीदार श्री सागर सुनील अजवानी तर्फे क ज चे कु.मु म्हणून सुनील रघुनाथ गायकवाड (खाता क्रमांक :- 572) ,
कर्ज घेणार - एलजीए व्हेंचर्स एल एल पी तर्फे भागीदार श्री प्रितीश नवीन अजवानी तर्फे क ज चे कु.मु म्हणून सुनील रघुनाथ गायकवाड (खाता क्रमांक :- 14395) ,