Ferfar #18977 · वाकड
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/2अ/3
- Talathi
- अमोल देवाजी ठिंगळे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएसअपील क्र 752/2026
आदेश दिनांक : 06/10/2026
मा. उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी उपविभाग पुणे यांचे कडील आदेश क्रमांक : आदेश क्रमांक : आदेश क्रमांक : आरटीएसअपील क्र 752/2026 आदेश दिनांक : 06/10/2026
मौजे वाकड तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील सर्वे क्र 75/2अ/3 मधील फेरफार क्र 18292 हि नोंद खरेदी घेणार म्हणून सोनिगरा एक्सक्ल्युझी बी 1 सहकारी गृहरचना संस्था मर्यादित व सोनिगरा एक्सक्ल्युझी बी 2 सहकारी गृहरचना संस्था मर्यादित अशी दोन्ही संस्था ची नावे नोंदविण्यात यावे असे आदेश झाल्याने आदेशाप्रमाणे 7/12 सदरी दाखल नाव करून आदेश दप्तरी दाखल केला असे.