Ferfar #18982 · वाकड
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 108/2/5
- Talathi
- अमोल देवाजी ठिंगळे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : : क्र कुकाक/84क/एस आर/15/2025
आदेश दिनांक : 01/10/2026
मा. तहसीलदार सो मुळशी पुणे यांचे कडील आदेश क्रमांक : क्र कुकाक/84क/एस आर/15/2025 आदेश दिनांक : 01/10/2026
मौजे वाकड तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील सर्वे क्र 108/2/5 मधील खाते क्र 13054 क्षेत्र 00 हे 2.25 आर खातेदार जगन्नाथ मारुती सुडके इतक्या क्षेत्रासाठी शर्थभंग झाले असल्याने इतर हक्कात कुळकायदा 84 क स पात्र असा शेरा दाखल करण्या बाबत आदेश झाले असल्याने
आदेशाप्रमाणे 7/12 सदरी इतर हक्कात 84 क स पात्र असा शेरा दाखल दाखल केला असे.