सातबारा Watch

← थेरगांव

Ferfar #14649 · थेरगांव

मुळ्शी, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
27/1
Talathi
हनूमंत महादु चांदेकर
First seen
45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : बापुजीबुवा नागरी सहकारी पतसंस्था मर्या तर्फे चेअरमन काशिनाथ लाल बारणे लिहून घेणार : विजय बाबु बारणे यांनी सर्व्हे क्रमांक : 27/1 तपशिल : बापुजी बुवा ना. सह. पतसंस्था मर्या. रु. ५००००००/- विजय बारणे . - 11443 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक हवेली 26 यांस कडील रिक्न्व्हेस दस्त क्र. 1173 दिनांक 10/01/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.