सातबारा Watch

← थेरगांव

Ferfar #14683 · थेरगांव

मुळ्शी, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
4/1, 4/10, 4/21, 4/22, 4/23
Talathi
हनूमंत महादु चांदेकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 अधिकारी : मा. तहसिलदार साहेब मुळशी ( पौड ) आदेश क्रमांक : हनो/एसआर/547/2024 आदेश दिनांक : 29/05/2026 मा. तहसिलदार साहेब मुळशी ( पौड ) यांचे आदेश केस हनो/एसआर/547/2024 दिनांक 29/05/2026 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालय कुळकायदा शाखा क्र.पीटीआय/वशी/१३२०/२८ पुणे दिनांक १६/११/१९८९ नुसार इतर हक्कातील नावे कब्जेदार सदरी घेणे बाबतचे परिपत्रकानुसार तसेच महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.६/१४९८/प्र.कर./८४/ल-६ दिनांक १९/०३/१९९८ रोजी तसेच जमावबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख (म.राज्य)पुणे यांचे कार्यालय पुणे यांचे कडील परिपत्रक रा.भू.अ.आ.का./४रा.स./९०/२०१८ दिनांक ०७/०१/२०१९ अन्वये तसेच मौजे थेरगाव ता. मुळशी जि. पुणे येथील फेरफार क्र. 863 पाहता ग.न./सर्व्हे नं.4/1, 4/10, 4/21, 4/22 व 4/23 चे ७/१२ चे इतर हक्कातील भिकाबाई गेनू भोसले व चांगुणाबाई रघुनाथ चव्हाण हि नावे इतर हक्कातून कमी करून नमुद ७/१२ चे सदरी दाखल असलेल्या खातेदार यांचे नावाबरोबर सामाईकात दाखल करणेत यावे. असा आदेश झालेने आदेशानुसार नोंद केली असे. आदेश दप्तरी दाखल असे.