सातबारा Watch

← ताथवडे

Ferfar #8613 · ताथवडे

मुळ्शी, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
33/4
Talathi
साहेबराव अर्जुन थोरात
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : हनो/एसआर/१५५/५२/२०२६ आदेश दिनांक : 22/06/2026 मौजे ताथवडे ता.मुळशी जि.पुणे येथील सर्वे ३३/४ चे ७/१२ सदरी फेरफार क्र.५९७२ मधील १.ज्ञानेश्वर हनुमंत पवार,२.मंगल बाळासाहेब गायकवाड ,३.रेखा हरीश्चंद्र काळभोर,४.सुरेखा नवनाथ काटे,५.रेणुका जयराम नाणेकर,६.सिताबाई हनुमंत पवार यांची नावे दाखल केली.सदर नोंद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार व मा.तहसीलदार साहेब मुळशी (पौड)ता.मुळशी जि.पुणे यांचेकडील आदेश क्रमांक:हनो/एसआर/१५५/५२/२०२६ आदेश दिनांक : 22/06/2026 वरून घेतली असे.आदेशाची प्रत दप्तरी दाखल केली असे.