Ferfar #1003 · निरगुडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- अक्षय रोहिदास वाळुंज
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
मा. अपर तहसिलदार,पिंपरी चिंचवड ता.हवेली जि.पुणे यांसकडील आदेश क्र. हनो/155/एसआर/619/2024 दि. 30/01/2026 अन्वये मौजे निरगुडी येथील गट नंबर 140 मध्ये हस्तलिखित 7/12 व फेरफार क्र.426 व 499 प्रमाणे संगणकीकृत 7/12 उताऱ्यावर अर्जदार यांचे नावात हर्षद विकास कदम ऐवजी हर्षद विलास कदम अशी नावात दुरुस्ती वरील आदेशान्वये केली असे.आदेशावरून नोंद आदेश फायलीस दाखल असे.