Ferfar #3635 · तुळापुर
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 320
- Talathi
- माधव भानुदास बिराजदार
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26-09-2026
लिहुन घेणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी लिमिटेड, ३०७ महावीर अपार्टमेंट पंतनगर घाटकोपर पूर्व ४०००७५
लिहुन देणार : हरेष दत्तात्रय थोरात रा. तुळापुर यांनी दिनांक 23/01/2003 प्रमाणे रक्कम रुपये 227166.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 320 क्षेत्र वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत श्री हरेष दत्तात्रय थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक वि व अ/०७/४७४/६११/२०२६-२०२७ दिनांक 23/01/20२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 227166.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.