Ferfar #8764 · पेरणे
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 1030/2
- Talathi
- संतोष विठठल इडुळे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : आदित्य शरद वाघमारे रा. पेरणे यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 28676-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1030/2 क्षेत्र 0.1244 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदित्य शरद वाघमारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
निकीता अनिल गव्हाणे (खाता क्रमांक :- ) ,