सातबारा Watch

← डोंगरगाव

Ferfar #4595 · डोंगरगाव

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
281
Talathi
मिलिंद रमेश वाकोडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे, शाखा - वाघोली तर्फे प्रतिनिधी - प्रवीण लक्ष्मण चव्हाण गहाणखत लिहुन देणार : हनुमंत सदाशिव गडधे रा. डोंगरगाव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 20350-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 281 क्षेत्र 0.2450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनुमंत सदाशिव गडधे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सह कर्जदार - पुष्पा हनुमंत गडदे (खाता क्रमांक :- 1374) , सह कर्जदार - दिपाली सचिन टुले (लग्नापूर्वीचे नाव - दिपाली हनुमंत गडदे) (खाता क्रमांक :- 1374) , कर्जदार - राजू हनुमंत गडदे (खाता क्रमांक :- 1374) ,