Ferfar #5054 · बुरके गाव
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 281
- Talathi
- देवेंद्र दत्तात्रय शिंदे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026
लिहून देणार : कॅनरा बॅँक वाघोली शाखा
लिहून घेणार : बाजीराव दत्तु दाभाडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 281 तपशिल : कॅनरा बँक शाखा वाघोली र रु 10000/- बाजीराव हि - 3580 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 05/12/2023 व दुय्यम निबंधक हवेली 27 यांजकडील रिकन्व्हेन्स दस्त 19801/2023 दिनांक 29/12/2023 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.