सातबारा Watch

← पिंपरी सांडस

Ferfar #7843 · पिंपरी सांडस

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
377
Talathi
देवेंद्र दत्तात्रय शिंदे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मा. तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकारी अपर तहसिल लोणीकाळभोर, यांजकडील आदेश क्रमांक : कु.का.क.14/एसआर/02/2025 आदेश दिनांक : 06/10/2026 अन्वये मौजे पिंपरी सांडस येथील गट नंबर 377 या मिळकतीच्या मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन 1948 तरतुदीनुसार सदर गटाच्या इतर हक्कात दाखल असलेले साधे कुळ नाना गेनु महार पोकळीस्त नाव कमी केले असे. नोंद करुन आदेश दप्तरी दाखल असे.