Ferfar #1877 · गावडेवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- दीपा उमेश निंबाळकर
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : साधना सहकारी बॅंक लि. शाखा वाघोली, पुणे
गहाणखत लिहुन देणार : माणिक म्हाळू गावडे रा. गावडेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 21699-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माणिक म्हाळू गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.