सातबारा Watch

← वाडे बोल्हाई

Ferfar #8932 · वाडे बोल्हाई

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2025-09-29
Objection until
2025-10-24
Certified
—
Gat / Survey
618
Talathi
बालाजी द्त्तराव जाधव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-09-2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-09-2025 अधिकारी : अतिरिक्त विभागीय आयुक्त आदेश क्रमांक : आरटीएस / रि / पुणे /298/2023 आदेश दिनांक : 23/06/2025 मा. अतिरिक्त विभागीय आयुक्त यांचेकडील आदेश क्रमांक : आरटीएस/रि/पुणे/298/2023 आदेश दिनांक: 23/06/2025 रोजीचा आदेश आलेवरून मौजे वाडेबोल्हाई येथिल जमीन गट नंबर 618 संबंधित मा. अपर जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील क्र. आरटीएस / अपिल/889/2022 दिनांक 5/7/2023 व मा. उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. 26 यांचेकडील क्र. आरटीएस / अपिल / 370/ 2019 दिनांक 17/02/2024 रोजीचे आदेश वरील सदरच्या आदेशान्वये रद्द झालेला असल्याने पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 6574 नुसार सदाशिव बाबुराव उर्फ बाबू भोसले,ज्ञानेश्वर बाबुराव उर्फ बाबू भोसले भोसले,दत्तात्रय बाबुराव उर्फ बाबू भोसले व हिराबाई बाबुराव उर्फ बाबू भोसले खाते क्रमांक 4127 नुसार नावे दाखल करून खाते क्रमांक 3435 मधील नावे कमी केली असे. आदेश फायलीस दाखल केला असे.