Ferfar #9419 · वाडे बोल्हाई
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 139
- Talathi
- बालाजी द्त्तराव जाधव
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे (कुळकायदा शाखा) यांचेकडील आदेश क्रमांक पीटीके/वतन/एसआर/30/2026 पुणे-01 दिनांक 29/10/2026 लगत मा. तहसिलदार सो अपर लोणीकाळभोर यांचेकडील जा.क्र. हनो/कावि/3085/2026 दिनांक 30/10/2026 तसेच अर्जदार गणेश बाळासाहेब खरवडे व इतर यांनी अर्ज दिल्यावरुन मौजे वाडेबोल्हाई, ता. हवेली, जि. पुणे येथील गट नंबर 139 चे क्षेत्र 3 हे 24 आर अधिक पोटखराबा क्षेत्र 0 हे 31 आर एकुण क्षेत्र 03 हे 55 आर या मिळकतीची भुधारणा पध्दती भोगवटादार वर्ग 2 वरुन भोगवटादार वर्ग 1 करणेचा आदेश आलेल्या आदेशाप्रमाणे वर्ग 1 करण्यात आलेली आहे. आदेशावरुन नोंद करुन आदेश दप्तरी दाखल असे.