सातबारा Watch

← बकोरी

Ferfar #3803 · बकोरी

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-07-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
16, 18, 318, 41, 43, 52
Talathi
SANJAY BABAN GARKAR
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/07/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : उवीअ/भूसं/कावि/968/2026 आदेश दिनांक : 23/07/2026 मा उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांज कडील आदेश क्रमांक: उवीअ/भूसं/कावि/968/2026 दिनांक : 23/07/2026 अन्वये मौजे बकोरी येथील सुरेश केशवराव यादव यांच्या बाजूस नमूद मिळकतीच्या इतर अधिकारात पुणे चक्राकार मार्गासाठी संपादन क्षेत्राबाबत आदा करण्यात आलेल्या मोबदला रकमेपैकी वसुल पात्र रक्कम रुपये 82,14,029 रुपये चा बोजा या आदेशाने दाखल केला असे आदेशावरून नोंद करून दप्तरी दाखल केले असे