Ferfar #8361 · लोणीकंद
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 354
- Talathi
- संतोष विठठल इडुळे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हौसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : आनंद चंद्रकांत महाडिक रा. लोणीकंद यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 21 यांचेकडील दस्त क्रमांक 23343-2026 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4959166.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 354 क्षेत्र 0.0204 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद चंद्रकांत महाडिक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4959166.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.