Ferfar #8404 · लोणीकंद
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 555
- Talathi
- संतोष विठठल इडुळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार -दि.कराड अर्बन को ऑप बँक लि.कराड शाखा हडपसर पुणे तर्फे मॅनेजर श्री. विजय रामचंद्र चव्हाण
गहाणखत लिहुन देणार : मनोज ज्ञानोबा देशमुख रा. लोणीकंद यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 20 यांचेकडील दस्त क्रमांक 23136-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 555 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज ज्ञानोबा देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार - आदिती स्टोन मेटल तर्फे प्रो.प्रा.म्हणून व स्वतःकरिता मनोज ज्ञानोबा देशमुख (खाता क्रमांक :- 2070) ,