सातबारा Watch

← भावडी

Ferfar #2913 · भावडी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
माधव भानुदास बिराजदार
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार/कर्ज देणार - श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शाखा सोळु, खेड, जि. पुणे. तर्फे शुभम शिवाजी सस्ते गहाणखत लिहुन देणार : कैलास किसन शिवले रा. भावडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 25 यांचेकडील दस्त क्रमांक 29717-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51 क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास किसन शिवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.