सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #25258 · वाघोली

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1053
Talathi
गोकुळ प्रेमचंद भगत
First seen
4d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026 लिहुन देणार:- शैलेश बाळकृष्ण सातव यांनी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1053, मधिल त्यांचे अविभक्त हिस्ष्याचे क्षेत्र 4 आर पैकी 1 आर क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : खंडू किशनराव बिरादार यांना दुय्यम निंबधक हवेली १४ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक ९१३० /२०२६ प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली होती परंतु दस्ताचा प्रकार अविभक्त हिस्ष्याचे संपूर्ण विक्री असा झालेने लिहून देणार यांचे नाव 7/१२ वरून कमी झाले त्यानंतर सह दु नि हवेली ७ यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक १६४८६ दस्त दिनांक १०/०६/२०२६ प्रमाणे दस्ताचा प्रकार अविभक्त हिस्ष्याचे अंशत : विक्री असे दुरुस्त केलेने व लगत अपर तहसिल लोणीकाळभोर यांचेकडील जा क्र हनो/वावि/ २५३७/२०२६ दिनांक १६/०९/२०२६ प्रमाणे लिहून देणार यांचे नाव ७/१२ सदरी पूर्ववत केले.