सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #25271 · वाघोली

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
1565
Talathi
गोकुळ प्रेमचंद भगत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 अधिकारी : मा. तहसीलदार, हवेली आदेश क्रमांक : RTS/64/264/2020 आदेश दिनांक : 11/12/2020 मा. तहसीलदार, हवेली आदेश क्रमांक : RTS/64/264/2020 आदेश दिनांक : 11/12/2020 अन्वये गाव मौजे वाघोली येथील जमिन गट क्रमांक 1565 मध्ये 7/12 चे इतर हक्कात वारस फ़ेरफ़ार क्रमांक 10465 अन्वये दाखल असलेली कै यशोदा भिकु कानडे यांचे वारस राजश्री मच्छिंद्र गाडेकर, आंनद सदाशिव कानडे, हिराबाई सदाशिव कानडे यांची नावे 7/12 चे इतर हक्कातुन कमी करुन 7/12 चे कब्जेदार सदरी सामाईक मध्ये दाखल करणेबाबत आदेश पारीत केलेने आदेशा प्रमाणे नोंद करुन आदेश फ़ायलीस दाखल असे.