सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #25348 · वाघोली

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
1203
Talathi
गोकुळ प्रेमचंद भगत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 मा. वस्तु व सेवा कर अधिकारी, वस्तू व सेवा कर विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील जा क्र. राकअ(क-0415)/नोडल-4/वस्तू व सेवा कर/ब-873 पुणे दि 16/10/2026 नुसार मौजे वाघोली येथील गट क्र. 1203 मधील खातेदार आर.पी.एस. प्रॉपर्टीज तर्फे निर्मलकुमार रामपुजन शर्मा, सत्येंद्रकुमार रामबचन सिंग, पंकजकुमार शर्मा यांचे नावे इतर हक्कात वस्तू व सेवा कर विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे रक्कम रुपये 18486468.00/- चा बोजा दाखल केला असे. वस्तू व सेवा कर विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील पत्राने नोंद करुन पत्र फायलीस दाखल असे.