Ferfar #3374 · डोणजे
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 350
- Talathi
- RAVINDRA BHAGWAN KALE
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मुख्य कार्यालय, उरुळी कांचन, तालुका हवेली, जि. पुणे, शाखा धायरी , जिल्हा पुणे, यांचे तर्फे प्रतिनिधी श्री. प्रमोद महादेव जगताप
गहाणखत लिहुन देणार : श्रध्दा राजेंद्र पासलकर ,स्वप्निल सुरेश पायगुडे रा. डोणजे यांनी दुय्यम निबंधक हवेली 16 (धायरी) यांचेकडील दस्त क्रमांक 26016-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 350 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रध्दा राजेंद्र पासलकर ,स्वप्निल सुरेश पायगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार श्री राजेंद्र बाजीराव पासलकर (खाता क्रमांक :- 1561) ,
सहकर्जदार सौ. मानसी स्वप्निल पायगुडे (खाता क्रमांक :- 1561) ,
सहकर्जदार सौ.कोमल अमित पायगुडे (खाता क्रमांक :- 1561) ,
सहकर्जदार श्री.अमित सुरेश पायगुडे (खाता क्रमांक :- 1561) ,