सातबारा Watch

← डोणजे

Ferfar #3379 · डोणजे

हवेली, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
305/ब/12/16/
Talathi
RAVINDRA BHAGWAN KALE
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 चुक दुरुस्ती पत्र :- लिहुन घेणार :- वैशाली रोहित जाईल यांनी लिहुन देणार :- शिरीष शरद वर्तक यांच्यातर्फ कु.मु.म्हणुन निलिमा विनायक जाईल यांजकडून मौजे डोणजे येथील जमीन गट नं. 305/ब/12/16/ प्लॉट नं.9 यांसी एकुण सामाईक क्षेत्र 284 चौ.मी.यासी आकार 00 रु.12 पै.पैकी लिहुन देणार यांचे अविभाज्य हिश्याची अंशत विक्री दस्त क्र. 14399/2024 हवेली क्र.16 दिनांक :- 02/07/2024 रोजीच्या सदर दस्तामध्ये सूची क्र.2 मधील विलेखाचा प्रकार अविभक्त हिश्याची अंशत: विक्री असा होता तो दुय्यम निबंधक हवेली 16 यांजकडील दस्त क्रमांक 19631/2026 दिनांक :- 23/07/2026 रोजीच्या चुक दुरुस्ती दस्तानुसार विलेखाचा प्रकार अविभाज्य हिश्याचे संपुर्ण क्षेत्र विक्री केला असलेने लिहुन देणार शिरीष शरद वर्तक यांचे नाव कमी केले असे. चुक दुरुस्ती दस्तावरुन नोंद केली असे. 305/ब/12/16/प्लॉट नं/9