Ferfar #571 · मोगरवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 384
- Talathi
- राजेश बबनराव गाडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
लिहुन घेणार : इंद्रायणी कॉ ऑप बँक लिमिटेड पिंपरी, प्लॉट नंबर १०९, साधू वासवानी उद्यानाजवळ, पिंपरी
लिहुन देणार : शुभम एकनाथ दारवटकर रा. मोगरवाडी यांनी दिनांक 02/11/2021 प्रमाणे रक्कम रुपये 2300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 384 वर बोजा दाखल करणेबाबत इंद्रायणी कॉ ऑप बँक लिमिटेड पिंपरी, प्लॉट नंबर १०९, साधू वासवानी उद्यानाजवळ, पिंपरी
यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1998 /6-LAUTOFI-07/ICBL/2026-2027 दिनांक 17/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.