Ferfar #1657 · गोगलवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-11-10 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 531
- Talathi
- योगेश विश्वासराव यादव
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/07/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा पुणे जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : संतोष गोविंद गोगावले रा. गोगलवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 17723-2026 दिनांक 04/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 531 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष गोविंद गोगावले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार - मे. शौर्य कन्स्ट्रकशन अँड मटेरियल सप्लाय तर्फे प्रो. प्रा. अर्चना संतोष गोगावले (खाता क्रमांक :- ) ,
अर्चना संतोष गोगावले . (खाता क्रमांक :- ) ,