Ferfar #2645 · गाऊडदरा
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/03/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/03/2026
धनाजी दिनकर वाव्हळ यांनी अर्ज दिला कि, माझे वडील कै. दिनकर मुऱ्हाजी वाव्हळ हे दिनांक 13/11/2025 रोजी मयत असून त्यांना वारस खालीलप्रमाणे
1)धनाजी दिनकर वाव्हळ नाते : मुलगा
2) शोभा पोपट कुऱ्हाडे नाते : मुलगी
3) शैला सीताराम दिघे नाते : मुलगी
4) वैशाली पांडुरंग गलांडे नाते : मुलगी
मयतास वरील वारासाशिवाय अन्य वारस नाही . परंतु दिनकर मुऱ्हाजी वाव्हळ यांनी त्याच्या हयातीत मा. सह दुय्यम निबधंक हवेली क्रमांक २० यांचेकडील मृत्यूपत्र दस्त क्रमांक 23368 दिनांक 1/12/2023 रोजी रजिस्टर मृत्युपत्र लिहून ठेवले असून 1) गट नंबर 314 वर धनाजी दिनकर वाव्हळ 2) गट नंबर 315 वर १) तेजस धनाजी वाव्हळ २) आर्यन धनाजी वाव्हळ याची नावे ७/१२ वर दाखल केली असे. अर्ज, प्रतिज्ञापत्र, मृत्यूपत्र दस्त व मृत्युचा दाखला वरून नोंद करून कागदपत्रे फायलीस दाखल असे.