Ferfar #52765 · फुरसुंगी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138/3
- Talathi
- प्रफुल जनार्दनराव चौधरी
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार बँक- शिवकृपा सहकारी पतपेढी ली मुंबई शाखा फुरसुंगी तर्फे अधिकारी श्री. विजयकुमार सर्जेराव खाडे
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र सुभाष घुले रा. फुरसुंगी यांनी दुय्यम निबंधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) यांचेकडील दस्त क्रमांक 31580-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138/3 क्षेत्र 0.1133 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र सुभाष घुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.