सातबारा Watch

← फुरसुंगी

Ferfar #52776 · फुरसुंगी

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
157/11
Talathi
प्रफुल जनार्दनराव चौधरी
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लिहून घेणार : प्रकाश श्रीपती हरपळे यांनी सर्व्हे क्रमांक : 157/11 तपशिल : प्रमाणे प्रकाश श्रीपती हरपळे यानी शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 50395 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेचे पत्र क्र. sh/19/8/5 दिनांक 19/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.