Ferfar #31820 · उरुळी देवाची
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/20
- Talathi
- हरिदास दत्तात्रय संकपाळ
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
आदेश :- मा.उपविभागीय अधिकारी हवेली पुणे यांच्या न्यायालयातील आदेश क्र.आरटीएस/अपील/321/2025 दिनांक 29/08/2025 चे लगत मा.तहसिल कार्यालय हवेली यांचेकडील पत्र क्र.हनो/तुकडेबंदी/एसआर/27/2026 दिनांक 01/09/2026 नुसार मौजे उरुळी देवाची येथील स.नं.27/20 वरिल फेरफार क्र. 10404 अन्वये इतर अधिकारातील सुशोभा रमणलाल गुजर नोंद रद्द हा शेरा कमी करुन 7/12 कब्जेदार सुशोभा रमणलाल गुजर क्षेत्र 0.1000 हे आर चौमी नाव दाखल केले.नोंद आदेशावरुन केली असे. आदेश दफ्तरी दाखल असे.