Ferfar #29100 · वडकी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-26
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 1598
- Talathi
- दादासाहेब शंकर झंजे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : माऊलीकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुख्य कार्यालय -मु.पो. वडकी, ता.हवेली,जि.पुणे तर्फे अधिकृत प्रतिनिधी शरद कुंडलिक भालसिंग
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय बाजीराव मोडक रा. वडकी यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 26846-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1598 क्षेत्र 0.0325 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय बाजीराव मोडक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.