Ferfar #29183 · वडकी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1181
- Talathi
- दादासाहेब शंकर झंजे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : हर्षदा लक्ष्मन पानगे रा. वडकी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 29960-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2138945.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1181 क्षेत्र 0.0083 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हर्षदा लक्ष्मन पानगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2138945.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.