Ferfar #29233 · वडकी
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026श्री विजय दत्तात्रय आंबेकर यांनी अर्ज दिला की खातेदार कै. दत्तात्रय बाबुराव आंबेकर हे दिनांक 26/04/2026 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालील प्रमाणे
१)कमल दत्तात्रय आंबेकर-पत्नी
२)विजय दत्तात्रयआंबेकर-मुलगा
३)सुवर्णा बाळासो कोलते-मुलगी
४)सुनिता हरिदास फाटे –मुलगी
वरीलप्रमाणे वारस असून मयत व्यक्तीने आपल्या ह्यातीत नोंदणीकृत मृत्यू पत्रानुसार
1)गट नंबर 366 मधील खरेदी मालकीचे एकूण क्षेत्र 0 हे 22 आर
2)गट नंबर 370 मधील खरेदी मालकीचे एकूण क्षेत्र 01 हे 21 आर
3) गट नंबर 386 मधील खरेदी मालकीचे एकूण क्षेत्र 0 हे 36 आर
१) करण विजय आंबेकर
२) विजय दत्तात्रय आंबेकर
3) शितल विजय आंबेकर
यांच्या नावे नोंदणीकृत मृत्युपत्र करुन दिले असे त्यावरुन सह.दुय्यम निबंधक हवेली क्र-6 दस्त क्रमांक 9052/2026 दिनांक 30/05/2022 अन्वये लिहून दिलेले आहे त्यावरून मृत्यूपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्यूपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल करून अर्ज,मृत्यूपत्राची प्रत, मृत्यूनोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्र दप्तरी दाखल असे.