सातबारा Watch

← वडकी

Ferfar #29316 · वडकी

हवेली, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
531, 536, 567, 590
Talathi
दादासाहेब शंकर झंजे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 नोंदीचा प्रकार: हक्कासोड पत्र /रिलीज डीड हक्कसोड पत्र लिहुन देणार:- 1)कै.नामदेव बहिरू मोडक (मयत) व कै.बकुळाबाई उर्फ द्रौपदाबाई नामदेव मोडक (मयत) तर्फे कायदेशीर वारस म्हणून व स्वतः करीता सौ हिराबाई बाळू उर्फ बाळासाहेब कलाटे(लग्नानंतरचे नाव) हिराबाई नामदेव मोडक (लग्नापूर्वीचे नाव)2)कै.नामदेव बहिरू मोडक (मयत) व कै.बकुळाबाई उर्फ द्रौपदाबाई नामदेव मोडक (मयत) तर्फे कायदेशीर वारस म्हणून व स्वतः करीता मुक्ता किसन साकोरे (लग्नानंतरचे नाव) मुक्ता नामदेव नामदेव मोडक (लग्नापूर्वीचे नाव) यांनी मौजे वडकी येथील जमीन गट क्रमांक 531,536,567,590 मधील हक्कसोड पत्र लिहुन घेणार:- बाळू उर्फ बाळासाहेब नामदेव मोडक यांना सह दु नि हवेली 19 यांचेकडील हक्कसोड दस्त क्र 9171दिनांक 22/04/2026 नुसार विनामोबदला हक्कसोडपत्र करुन दिले.हक्कसोडदस्तावरुन नोंद करुन दस्त फायलिस दाखल केला असे.