सातबारा Watch

← वडकी

Ferfar #29319 · वडकी

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1308
Talathi
दादासाहेब शंकर झंजे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : साधना सहकारी बॅंक लि. लिहून घेणार : शंकर बाबुराव पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 1308 तपशिल : प्रमाणे शंकर बाबुराव पवार यानी साधना सहकारी बँक लि. हडपसर पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 2450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 24285 दिनांक 15/07/2022 रोजी साधना सहकारी बॅक लि चा शंकर बाबुराव पवार यांच्या नावे र.रु.2450000/- कर्ज. - 24296 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्णव्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेलाबोजा कमीकरणेबाबत बँकयांचेकडील पत्र क्रमांक 493 दिनांक 29/10/2026 व सहा.दुनि,हवेली 6 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 30203/2026 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरील प्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.