सातबारा Watch

← येवलेवाडी

Ferfar #7650 · येवलेवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
31/3
Talathi
सुधीर मारुती गिरमे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : निवास हौसिंग फायनान्स लिमिटेड . गहाणखत लिहुन देणार : नागेश जगन बोराडे रा. येवलेवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 33492-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2424000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/3 क्षेत्र 0.0075 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागेश जगन बोराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2424000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.